नवी दिल्ली : एका सांस्कृतिक कार्यक्रमात लोकांसमोर महिलेने लहान मुलासोबत अश्लिल कृत्य केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलेने केलेल्या कृत्यामुळे सोशलमीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक जण महिलेवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत. आयपीएस अधिकारी दिपांशु काबरा यांनीदेखील महिलेच्या अशा कृत्यावर नाराजी व्यक्त करत, अशा मुलांवर काय महिलांच्या सन्मानाच्या संस्कारांची अपेक्षा ठेवता येईल.
हा व्हिडिओ एका कार्यक्रमाचा आहे. ज्यात महिला मुलाच्या ओठांचे चुंबन घेते. त्यासोबत अश्लिल कृत्य करते. तसेच त्याला जमिनीवर पाडून त्याचे चुंबन घेणेही नाही सोडत. या महिलेसोबत या कृत्याचा घडवण्यात दोषी असेलेले पालक आणि अन्य उपस्थित सर्वच सारखे दोशी आआहेत. मुलांना असं शिकवलं तर मोठे होऊन ते काय महिलांचा सन्मान ठेवतील.?
Utter nonsense!
इस महिला के साथ बच्चे के अभिभावक, ओछी हरकत के लिए उकसाने वाला हर कोई इस फूहड़ता का बराबर दोषी है.बच्चों को ये सब सिखाया जाएगा तो वो महिलाओं की इज़्ज़त करना खाक सीखेंगे? https://t.co/B6tJxI09hC
— Dipanshu Kabra (@ipskabra) May 13, 2021
पुरुषांच्या हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते सायकोलॉजिस्ट आणि पुरषांच्या अधिकारांसाठी काम करणार बिजय सिंह यांनी देखील म्हटले की,'हेच जर उलट जेंडरमध्ये घडले असते, तर असो. या महिलेवर आता कोणीही कारवाई नाही करणार.'