नवरा की नराधम! स्वतच्याच पत्नीचा 'तो' व्हिडिओ बनवून टाकला इंटरनेटवर

मूल होत नाही! पत्नीला मित्रासोबत झोपायला भाग पाडलं आणि तिचा...

Updated: Oct 20, 2022, 06:47 PM IST
नवरा की नराधम! स्वतच्याच पत्नीचा 'तो' व्हिडिओ बनवून टाकला इंटरनेटवर  title=

कानपूर : पती परमेश्वर (देव) असतो, असे महिला (WIFE) नेहमी बोलत असतात. मात्र या घटनेत त्याच्या उलट घटना घडली आहे. या घटनेत पतीच (Husband) नराधम निघाला आहे. पतीने मूल होण्यासाठी महिलेसोबत जे केलंय, ते एकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने संपुर्ण राज्य हादरलंय. 

कानपूरच्या सचेंडी क्षेत्रातील गावात ही घटना घडली आहे. या गावातील एका दाम्पत्याला खुप प्रयत्न करूनही मुल होत नव्हत. या कारणामुळे पती (Husband) नेहमीच पत्नीवर (WIFE) वैतागायचा. दररोज पत्नीला मारहाण देखील करायचा. पती (Husband) करत असलेला हा छळ पत्नी निमुटपणे सहन करायची. त्यामुळेच पती दररोज तिचा छळ करायचा. हा छळ पुढे आणखीणच वाढत गेला. 

मित्रासोबत झोपायला लावलं

पतीने (Husband) एक दिवशी सीमाच गाठली. तो आपल्या मित्रालाच घरी घेऊन आला. आणि त्याने मित्राला त्याच्या पत्नीसोबत (WIFE) सेक्स करायला लावला. पत्नीने या गोष्टीला विरोध केला, मात्र तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे धमकीमुळे हा अत्याचार देखील तिने सहन केला. यात विकृतीचा कळस म्हणजे, पतीने मित्रासोबतचा पत्नीचा तो व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरल केला. या घटनेनंतर पत्नी घरातून पळाली होती.    

पतीच्या (Husband) छळाला कंटाळून पीडित पत्नीने सचेंडी पोलीस ठाणे गाठले. पत्नीने तिचा पती आणि तिच्या मित्राविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणावर सचेंदी एसओ पीके सिंह यांनी सांगितले की, पतीच्या (Husband) कृत्यामुळे पत्नीला (WIFE) खूप धक्का बसला आहे, तिचे मेडिकलही केले जात आहे, दोन्ही आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे.