Best Midcap Stocks | या बेस्ट 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक; धमाकेदार रिटर्न्सची संधी

  गुंतवणूकीसाठी या मिडकॅप शेअर्सची निवड करता येईल.

Updated: Aug 30, 2021, 02:36 PM IST
Best Midcap Stocks | या बेस्ट 6 शेअर्समध्ये करा गुंतवणूक; धमाकेदार रिटर्न्सची संधी title=
मुंबई : आज मार्केट मिडकॅप शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. बीएसई मिडकॅप इंडेक्सने आज रेकॉर्ड हाय बनवला आहे.  गेल्या एका वर्षात इंडेक्सने 50 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिला आहे. यानंतर सर्व मिडकॅप शेअर आहेत जे मजबूत फंडामेंटल्समुळे शॉर्ट आणि लॉंगटर्ममध्ये तेजी नोंदवू शकता. जर तुम्ही गुंतवणूकीसाठी अशा शेअर्सच्या शोधात असाल तर, आपल्या लिस्टमध्ये Indo Count Industries, NOCIL, Timken India, HIL Ltd, Ambika Cotton Mills और Minda Industries सामिल करू शकता. उत्तम सेंटिंमेंट असलेल्या या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
 
लॉंग टर्म गुंतवणूकीसाठी
HIL Ltd
CMP 5680
TARGET 7000
SL
 
Indo Count Industries
CMP 240
TARGET 320
SL 220
 
पोजिशनल 
Ambika Cotton Mills
CMP 1422
TARGET 1480
 
NOCIL
CMP 281
TARGET 340
SL 258
 
शॉर्ट टर्म
Minda Industries
CMP 716
TARGET755/760
SL 710
 
Timken India
CMP 1722
TARGET 1770
SL 1655