भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचं अनोखं डुडल

आज देशभरात ७०व्या स्वातंत्र्य दिवसाचा जल्लोष बघायला मिळत आहे. या दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात गुगलने सुद्धा देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

Updated: Aug 15, 2017, 09:31 AM IST
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचं अनोखं डुडल  title=

मुंबई : आज देशभरात ७०व्या स्वातंत्र्य दिवसाचा जल्लोष बघायला मिळत आहे. या दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यात गुगलने सुद्धा देखील भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

Google’s best wishes to the all indina for the 70th independence day through doodle

गुगलनं अनोखं रंगतदार डुडल तयार करत देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गुगलच्या या डुडलमध्ये भारताचं संसद भवन तिरंगी रंगात दाखवण्यात आलं आहे. देशात इंटरनेट सर्चसाठी सर्वात जास्त गुगलाचा वापर केला जातो. जगात साजऱ्या होणाऱ्या विविध सणांनिमित्त गुगलकडून डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. देशभरात आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. याच पार्श्वभूमीवर गुगलनं हे डुडल तयार केलं आहे.