Budget 2021 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. २०२०-२१ मध्ये संकटात आलेल्या शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्पात सरकारने कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. सरकारने या वेळेस 16.5 लाख कोटींचं कर्ज देण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात सरकार कृषीकर्जाचं टारगेट वाढवत आहे. वर्षे 2020-21 साठी 15 लाख कोटींचं कृषीकर्ज देण्याचं लक्ष्य आहे.
मागील वर्षी १५ लाख कोटी कर्ज उद्दीष्ट होते
आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या की 2021-22 चे बजेट 6 खांबावर अवलंबून आहे. पहिला आधारस्तंभ म्हणजे आरोग्य आणि कल्याण, दुसरा - भौतिक आणि आर्थिक भांडवल आणि पायाभूत सुविधा, तिसरा - सर्वांगीण भारतासाठी सर्वसमावेशक वाढ, मानवी भांडवलाचा नाविन्यपूर्ण, नावीन्यपूर्ण आणि संशोधन व विकास, किमान सरकार आणि जास्तीत जास्त प्रशासन.
अर्थसंकल्प 2021 हे देशाचे पेपरलेस बजेट आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदा टॅबलेटमध्ये बजेट आणले.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात शेतक-यांना ही एक मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पात सरकारने कृषी कर्जाची मर्यादा वाढविली आहे. यावेळी शेतक-यांना १६.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सन २०२० -२१ मध्ये १५ लाख कोटी रुपयांच्या कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठेवले गेले होते. यावेळी कृषी कायद्याविरोधात देशातील वातावरण लक्षात घेता मोदी सरकारचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
In case of wheat
Amount paid to farmers in 2013-14 -Rs 33,874 crores
Amount paid in 2019-20 -Rs 62,802 cr
Amount paid in 2020-21 - Rs 75,060 crNo. of farmers benefitted
in 2020-21 - 43.36 lakhs
in 2019-20 - 35.57 lakhssays, FM @nsitharaman during #AatmanirbharBharatKaBudget pic.twitter.com/SPVpPkshBV
— PIB India (@PIB_India) February 1, 2021