Big breaking: मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली

 विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा  बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. 

Updated: Oct 2, 2022, 10:53 AM IST
Big breaking: मुंबई विमानतळ उडवून देणार? विमानात ठेवला बॉम्ब? धमकीच्या ईमेल ने धास्ती वाढली  title=

Breaking NEWS: बातमी अत्यंत महत्वाची आहे कारण मुंबई विमानतळ उडवून टाकण्याचा धमकीचा ईमेल  आला आहे. (bomb blast on mumbai airport threaten email recieved ) धमकीचा ई-मेल आला आहे त्यात विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेल मिळताच तातडीने  विमानतळ प्राधिकरणाने  विमानाची संपूर्ण तपासणी केली आहे  आणि विमानतळावरील संपूर्ण सुरक्षा  बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे. दर्म्यहं हा ईमेल नेमका कुइथून आला आणि कोणी पाठवला आहे याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत. तथापि नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.