Stock to Buy today | मार्केटच्या तेजीचा फायदा घ्या; जबरदस्त रिटर्न्ससाठी आज या शेअर्समध्ये करा ट्रेड

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Oct 6, 2021, 09:35 AM IST
Stock to Buy today | मार्केटच्या तेजीचा फायदा घ्या; जबरदस्त रिटर्न्ससाठी आज या शेअर्समध्ये करा ट्रेड title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Force Motors, IRCTC, Bajaj Finance, La Opala, Balaji Amines, Trent, Hind Copper, Bank of baroda, RBL Bank, Firstsource, Buy Hind Copper, BRIGADE ENT, SBI, GCPL, MAX INDIA, POLYPLEX, IOC, MTAR, BHANSALI ENGINEERING POLYMERS, GUJARAT MINERAL DEVELOPMENT आणि SUVEN LIFE  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Force Motors 
Target Rs 1540 SL RS 1450

Buy IRCTC FUT 
Target Rs 4300 SL RS 4120

Buy Bajaj Finance 7700 CE 
Target Rs 450 SL RS 320

Buy La Opala 
Target Rs 335 SL RS 315

Buy Balaji Amines 
Target Rs 4800 SL RS 4620

Buy Trent 
Target Rs 1300 Duration 4 Months

Buy Hind Copper 
Target Rs 125 SL RS 117

Buy Bank of baroda 
Target Rs 87.5 SL RS 81.5

Sell RBL Bank FUT 
Target Rs 188 SL RS 198

Buy Firstsource 
Target Rs 200 SL RS 190

Buy Hind Copper 
Target Rs 125 SL RS 117

BUY BRIGADE ENT 
TARGET 460 SL 430

BUY SBI FUT 
TARGET 475 SL 459

BUY GCPL 1050 CE 
TARGET 55 SL 40

BUY MAX INDIA 
TARGET 81 SL 74

BUY POLYPLEX 
TARGET 2250 अवधी 3 महिने

BUY IOC TARGET 180 
अवधी 12-18 महिने

BUY MTAR 
TARGET 1505 SL 1467

BUY BHANSALI ENGINEERING POLYMERS 
TARGET 232 SL 204

BUY GUJARAT MINERAL DEVELOPMENT 
TARGET 85 SL 75

BUY SUVEN LIFE 
TARGET 113 SL 99

BUY BRIGADE ENT 
TARGET 460 SL 430