Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा शानदार नफा कमावा; आजची यादी घ्या लिहून

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Oct 5, 2021, 09:52 AM IST
Stock to Buy today | दमदार स्टॉक्स निवडा शानदार नफा कमावा; आजची यादी घ्या लिहून title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Oil India, ICICI Bank, ONGC, Coal India, Raymond, FDC, RVNL, JSW Energy, Interglobe Aviation, Wipro Target, AFFLE INDIA, M&M FIN, UPL, JINDAL STAINLESS, SREE RAYALSEEMA, IG PETRO, ACTION CONSTRUCTION, PRICOL, RAMKRISHNA FORGINGS, SUPREME IND आणि JSL  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy Oil India 
Target Rs 250 SL Rs 236

Sell ICICI Bank FUT 
Target Rs 690 SL RS 710

Buy ONGC 147.5 CE 
Target Rs 10 SL RS 6

Buy Coal India 
Target Rs 196 SL RS 186

Buy Raymond 
Target Rs 465 SL RS 443

Buy FDC 
Target Rs 450 अवधी 3 महिने

Buy RVNL 
Target Rs 31.5 SL RS 29.5

Buy JSW Energy 
Target Rs 392 SL RS 372

Sell Interglobe Aviation FUT 
Target Rs 1960 SL RS 2040

Sell Wipro 
Target FUT Rs 630 SL RS 650

Buy FDC 
Target Rs 450 अवधी 3 महिने

BUY AFFLE INDIA 
TARGET 6000 SL 5400

BUY M&M FIN 
TARGET 195 SL 184

BUY UPL 700 PE 
TARGET 39 SL 20

BUY JINDAL STAINLESS 
TARGET 220 अवधी 12 महिने

BUY SREE RAYALSEEMA 
TARGET 460 अवधी 3 महिने

BUY IG PETRO 
TARGET 1200 अवधी 12-18 महिने

BUY ACTION CONSTRUCTION 
TARGET 270 SL 262

BUY PRICOL 
TARGET 112 SL 103.50

BUY RAMKRISHNA FORGINGS 
TARGET 1170 SL 1092

BUY SUPREME IND 
TARGET 2530 SL 2370

BUY JSL 
TARGET 220 अवधी 12 महिने