मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये MTAR, BHARTI AIRTEL, GLENMARK, HDFC LTD, APOLLO HOSP, M&M, SUNFLAG IRON, POLYPLEX CORP, SP APPARELS, CIGNITI TECH, Thyrocare Tech, IGL, Hero Motocorp, ICICI Bank, Speciality Restaurant, Dabur, Arvind Fashions, West Coast Paper, Linde India आणि Himatsingka Seide या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY MTAR
TARGET 1983 SL 1870
BUY BHARTI AIRTEL FUT
TARGET 760 SL 735
BUY GLENMARK 530 CE
TARGET 21 SL 9
BUY HDFC LTD
TARGET 3300 अवधी 3 महिने
BUY APOLLO HOSP
TARGET 5000 अवधी 2 महिने
BUY M&M
TARGET 1150 अवधी 1 वर्ष
BUY SUNFLAG IRON
TARGET 86 SL 80
BUY POLYPLEX CORP
TARGET 1825 SL 1700
BUY SP APPARELS
TARGET 405 SL 370
BUY CIGNITI TECH
TARGET 690 SL 645
BUY HDFC LTD
TARGET 3300 अवधी 3 महिने
Buy Thyrocare Tech
TARGET 1160, sl - 1115
Buy IGL FUT
TARGET 515, sl - 491
Buy Hero Motocorp 2680 CE@64
TARGET 84, sl - 54
Buy ICICI Bank
TARGET 797, sl - 770
Buy Speciality Restaurant
TARGET 140, अवधी: 6 महिने
Buy Dabur
TARGET 725, अवधी: 1 वर्ष
Buy Arvind Fashions
TARGET 346, sl - 331
Buy West Coast Paper
TARGET 266, sl - 255
Buy Linde India
TARGET 2630, sl - 2530
Buy Himatsingka Seide
TARGET 260, sl - 249
Buy Speciality Restaurant
TARGET 140, अवधी: 6 महिने