मुंबई : कडधान्यं हा आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. डाळींमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवतात. फार कमी जणांना माहिती असेल, मात्र डाळींच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
ज्यांना आपल्या शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकायचं आहे त्यांच्यासाठी डाळींचं सेवन खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शरीरातील खराब कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठी डाळी कशी उपयोगी ठरू शकतात हे पाहूया.