Cholesterol Signs on Skin: आपल्या शरीरात जर का कोलस्ट्रोलचे प्रमाण वाढले तर आपल्यासाठी ते फार काळजीचे होऊ बसते. कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं आणि त्यातून त्याची लक्षणे समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातून आपल्याला अशावेळी आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून जर का आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल हे वाढले असेल तर आपल्याला योग्य ते औषधोपचार करणं हे अत्यंत आवश्यक असते. परंतु जर का तुमच्या शरीरात जर का कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वेचेवरूनही कळू शकते की तुम्हाला कोलेस्ट्रॉल आहे की नाही ते. त्यातून जर का तुम्ही याकडे दुर्लेक्ष केले किंवा तुमचे चुकून दुर्लेक्ष झाले असेल तर तुम्हाला तुमच्या या वाढत्या कॉलेस्ट्रॉककडे गांभिर्यानं पाहणं गरजेचे आहे. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेणार आहोत की नक्की आपल्या चेहऱ्यावर अशावेळी कोणती लक्षणे दिसायला सुरूवात होते? आपल्याला याकडे योग्यवेळी लक्ष देणे फार आवश्यक आहे.
कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे मुख्य कारणं असते ते म्हणजे तुमचे चुकीचं खाणंपिणं त्यामुळे अशावेळी आपल्याला योग्य त्या गोष्टींची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. सतत तेलकट किंवा तुपकट खाणं हे आपल्याला फार महागात पडू शकतं. त्यामुळे अशावेळी आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तेव्हा लसूण खाणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरते. सोबतच घरच्या घरी अनेक गोष्टींचा तुम्ही आहारात समावेश करू घेऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)