Aishwarya Rai ने लग्नाच्या काही वर्षातच लाखोंच्या मंगळसूत्राचं हे काय केलं?

मंगळसूत्र दुहेरी लेयरमध्ये मिळाले आणि त्यात हिरे जडले होते.

Updated: Nov 23, 2021, 03:57 PM IST
 Aishwarya Rai ने लग्नाच्या काही वर्षातच लाखोंच्या मंगळसूत्राचं हे काय केलं? title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत लग्न केले होते. हे लग्न तर चर्चेत होतेच पण या लग्नात ऐश्वर्या राय बच्चनने परिधान केलेल्या आउटफिट्स आणि ज्वेलरीचीही खूप चर्चा झाली होती.

विशेषत: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला दिलेल्या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राबद्दल ही मोठी चर्चा झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मंगळसूत्राची किंमत सुमारे 45 लाख रुपये होती.

मात्र, ऐश्वर्या रायने लग्नानंतर काही वर्षांनीच या मंगळसूत्रात मोठा बदल केला होता. ऐश्वर्या रायला हे 45 लाखांचे मंगळसूत्र दुहेरी लेयरमध्ये मिळाले आणि त्यात हिरे जडले होते.

Aishwarya Rai Wedding: शादी के कुछ साल बाद ही 45 लाख के मंगलसूत्र से भर गया था Aishwarya Rai का मन, करवा दिया था ये बड़ा बदलाव!

मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने हे मंगळसूत्र बदलून ते थोडे छोटे केले आणि त्याला सिंगल लेअर लावले, असे सांगितले जाते.

Know why Aishwarya Rai Bachchan Modified Her Mangalsutra Worth 45 Lakhs Years After The Wedding

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामागचे एक मोठे कारण म्हणजे आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याला मोठे मंगळसूत्र सांभाळणे खूप कठीण जात होते. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी ऐश्वर्याने हे मंगळसूत्र स्वत:च्या इच्छेनुसार वैयक्तिकृत तर केलेच, पण ज्वेलर्सशी खास बोलून तिचे वजनही कमी केले.

जर वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ऐश्वर्या राय बच्चन लवकरच चित्रपट निर्माता मणिरत्नम यांच्या 'पोनियिन सेलवन' या चित्रपटात दिसणार आहे.