मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात कुशलने विचारला मुलीला हटके प्रश्न

कुशल करतो हटके प्रपोज

Updated: Aug 5, 2018, 04:41 PM IST
मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमात कुशलने विचारला मुलीला हटके प्रश्न title=

मुंबई : महाराष्ट्राला पोटधरुन हसवणारी झी मराठीवरची मालिका चला हवा येऊ ज्यामध्ये जेव्हा कुशल मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा तो तिला इतका हटके प्रश्न विचारतो की तुम्हाला ही हसू आवरणार नाही.