कॅमेरासमोर उर्वशी रौतेला Oops Moment ची शिकार

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.

Updated: Nov 16, 2021, 05:59 PM IST
कॅमेरासमोर उर्वशी रौतेला Oops Moment ची शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. ती दररोज फिट कपड्यांमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसते. पण अनेकवेळा स्टायलिश होण्यासाठी या अभिनेत्री असे कपडे परिधान करतात की, त्या ओप्स मोमेंटचाही बळी ठरतात.

ड्रेसने दिला धोखा 
उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. उर्वशीच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवर लोकं भरभरुन प्रेम करतात. मात्र अनेकदा या अभिनेत्रीला सोशल मीडियावर ओप्स मोमेंटला बळी पडावं लागलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला तिच्या टाइट ड्रेसने कसा धोका दिलाय हे स्पष्ट दिसत होतं.

कॅमेरा समोर दिसलं सगळं काही
उर्वशी रौतेलाने या व्हिडिओमध्ये हिरव्या रंगाचा टाइल फिट केलेला ड्रेस घातला आहे. ती ईथे तिच्या एका चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अर्शद वारसीही तिच्यासोबत बसलेला दिसत आहे आणि उर्वशी त्याच्या शेजारी बसलेली दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जिथे ती आपल्या कपड्यांमुळे कंम्फर्टेबल दिसत नाही. स्वत:च्या कपड्यांना सभाळत असताना उर्वशी रौतेला ओप्स मोमेंटची शिकार बनली आहे. जेव्हा उर्वशीला वाटतं की, ती ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे तेव्हा ती आपल्या एका पायावर दुसरा पाय ठेवते.  उर्वशी रौतेला याआधीही ओप्स मोमेंटची शिकार बनली आहे.