बाथरुममध्ये कॅमेरा चालू ठेवून उर्वशी रौतेला करतेय अंघोळ, व्हिडिओ समोर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Updated: Jan 3, 2022, 07:49 PM IST
बाथरुममध्ये कॅमेरा चालू ठेवून उर्वशी रौतेला करतेय अंघोळ, व्हिडिओ समोर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. उर्वशी रौतेलाने तिच्या मोहक आणि आकर्षक लूकने बॉलिवूडमध्ये स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकताच उर्वशीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बाथरूममध्ये अंघोळ करताना दिसत आहे.

अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाईल पाहून लोकांच्या आश्चर्याचा धक्का बसत आहे. उर्वशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये  बिकिनी टॉप घातलेल्या उर्वशीची आधी पाठ दिसत आहे, त्यानंतर या व्हिडिओमध्ये तिचा चेहरा दियतोय. अभिनेत्रीचा हा हॉट व्हिडिओ लोकांच्या हृद्याचे ठोके वाढवत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

उर्वशी फक्त 27 वर्षांची आहे आणि तिने इतक्या लहान वयात अनेक टप्पे गाठले आहेत. नुकतीच उर्वशी मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करताना दिसली होती. उर्वशीला मिस युनिव्हर्स स्पर्धेला जज करण्यासाठी 1.2 दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. इंडियन करंन्सीनुसार, ही रक्कम ८ करोड आहे.