Deepika Padukone ला पाहताच Urvashi Rautela चं विचित्र कृत्य, पाहा Photo

दीपिका आणि उर्वशीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Sep 23, 2022, 04:04 PM IST
Deepika Padukone ला पाहताच Urvashi Rautela चं विचित्र कृत्य, पाहा Photo title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये कॅट फाईट तर आपण नेहमीच पाहतो. पण अलीकडेच एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) फ्लाइटमध्ये पाहून असं काही केलं की सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) एकत्र दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आणखी वाचा : राखीशी लग्न करण्यावर बॉयफ्रेंड आदिलचा नकार? जाणून घ्या प्रकरण

सगळ्यांना बॉलिवूड म्हटलं की कॅट फाईट आठवते. पण कधी कोण दोन अभिनेत्रींमध्ये असलेल्या चांगल्या विषयी पटकन ऐकलं नसेल. नेहमीच फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्वशी सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. हा दीपिका आणि उर्वशीचा फोटो आहे. हा फोटो दीपिकाच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत उर्वशी दीपिकाला Kiss करताना दिसत आहे. (Urvashi Rautela Deepika Padukone s Photot From Inside Flight Got Viral Netizens Got Shocked) 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

Urvashi Rautela Deepika Padukone s Photot From Inside Flight Got Viral Netizens Got Shocked

आणखी वाचा : Samudrik Shastra: शरीराच्या या भागावरील तीळ ठरतो शुभ, लक्ष्मी आणि कुबेराची असते कृपा

दीपिका आणि उर्वशी यांचा हा फोटो दुबईहून मुंबईला येतानाचा आहे. (Urvashi Rautela And Deepika Padukone's Photo From Flight Coming To Mumbai) दोघेही एकाच फ्लाइटमध्ये होते. अशा परिस्थितीत उर्वशीनं दीपिकाला पाहताच तिला भेटण्यासाठी गेली. एवढंच नाही तर उर्वशीनं दीपिकाला Kiss केलं. उर्वशीला पाहून दीपिकालाही आनंद झाल्याचे दिसून येत आहे. दीपिका आणि उर्वशीचा हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. कारण अशी मैत्री सगळ्याच अभिनेत्रींमध्ये पाहायला मिळत नाही. (Urvashi Rautela And Deepika Padukone's Photo From Flight) 

आणखी वाचा : 'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे

दीपिकानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत तिनं 'पठाण' या आगामी चित्रपटाची तयारी सुरु केल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करत तिनं या चित्रपटाचं डबिंग सुरू असल्याची माहिती दिली. हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त दीपिकाकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. ती प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्ये देखील दिसणार आहे.