80 किलोचा ड्रेस घालून अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचली उर्वशी रौतेला

उर्वशीने शेअर केला व्हिडिओ

Updated: Jun 25, 2018, 04:45 PM IST
80 किलोचा ड्रेस घालून अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचली उर्वशी रौतेला title=

मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमी तिच्या बोल्ड अंदाजमुळे चर्चेत असते. बॉलिवूडची ही सुंदरी पुन्हा एकदा चर्चेत आहे ते तिच्या ड्रेसमुळे. उर्वशी जेव्हा एका अॅवॉर्ड शोमध्ये पोहोचली तेव्हा तिचा ड्रेस चर्चेचा विषय ठरला. उर्वशीने अॅवॉर्ड शोमध्ये जो ड्रेस घातला होता त्या ड्रेसचं वजन इतकं होतं की अनेकांना विश्वासच बसला आहे. उर्वशीने घातलेला गाउन हा जवळपास 80 किलोचा होता.

 

#FeelingFaint #IIFA2018 #80Kgs

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on

उर्वशीचा हा ड्रेस अर्चना कोचर यांनी डिझाईन केला आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, मला वाटतं की आज हा 80 किलोचा सुंदर गाऊन घालून मी बेशुद्ध होईल.' उर्वशीच्या या ड्रेसची सोशल मीडियावर देखील खूप चर्चा आहे. याआधी उर्वशी तिच्या साडीमुळे चर्चेत आली होती.

 

 

I guess i’m gonna faint tonight wearing this #80KG beautiful gown

A post shared by URVASHI RAUTELA Actor (@urvashirautela) on