'तिने स्वत:साठी बनवलं आणि...', Urfi javed सांगितलं Anjali च्या MMS व्हिडीओमागील सत्य

हा MMS  व्हायरल झाल्यानंतर सर्वजण एकच म्हणतं होते की, हा MMS मध्ये Anjali Arora आहे. पण एका मुलाखती दरम्यान अंजलीने हा MMS तिचा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. 

Updated: Sep 8, 2022, 03:39 PM IST
'तिने स्वत:साठी बनवलं आणि...', Urfi javed सांगितलं Anjali च्या MMS व्हिडीओमागील सत्य title=
Urfi Javed supports Anjali Arora MMS Treading News

Anjali Arora MMS: इंटरनेट स्टार Anjali Arora ही प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे. कंगना राणौतच्या  (Kangana Ranaut) 'लॉकअप' (Lock up) शोमुळे तिची लोकप्रियता आणखी वाढली. Anjali Arora गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तिच्या फेक MMS व्हिडीओमुळे Anjali Arora वादात अडकली. त्याचा याच MMS बद्दल Urfi javed ने सत्य उघड केलं आहे. 

उर्फीने दिला अंजलीला आधार

हा MMS  व्हायरल झाल्यानंतर सर्वजण एकच म्हणतं होते की, हा MMS मध्ये Anjali Arora आहे. पण एका मुलाखती दरम्यान अंजलीने हा MMS तिचा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर ती सोशल मीडियावर तुफान ट्रोल झाली होती. आता उर्फी जावेद अंजलीच्या पाठीशी उभी राहिली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फीने नुकतेच अंजली अरोराचं समर्थन केलं आहे. उर्फी म्हणाली की, 'अंजली त्या MMS मध्ये असली तरीही हा व्हिडिओ लीक होऊ नये किंवा सार्वजनिक व्हावा, असं तिला वाटत नाही. जर एखाद्या मुलीने एखाद्या मुलासोबतचे खाजगी क्षणाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो लीक झाला, तर पीडित अजूनही मुलगीच आहे. (Urfi Javed supports Anjali Arora MMS Treading News)

फॅशन दिवाने असंही म्हटलं की- 'मुलीने स्वतःसाठी व्हिडिओ रेकॉर्ड केला असावा. पण लोकांनी ते बघावं असं तिला नक्कीच वाटत नाही.'

 MMS  मुळे अंजलीला खूप त्रास झाला

उर्फी जावेदने असंही म्हटलं की, 'लीक झालेल्या  MMS  मुळे अंजली अरोरा यांना खूप त्रास सहन करावा लागला असेल. अशा गोष्टींना सामोरे जाणे खूप कठीण आहे. जर एखाद्याचा खाजगी व्हिडिओ किंवा फोटो लीक झाला तर लोक तुम्हाला ट्रोल करत राहतात. अंजलीला सल्ला देताना उर्फी पुढे म्हणाली की,'काही वर्षांत लोक ही गोष्ट विसरतील. त्यामुळे स्वतःला शांत ठेव. याशिवाय पीडितीला आरोपी मानणाऱ्यांवर उर्फीने निशाणा साधला आहे.