हा सिनेमा प्रत्येकासाठी जो आपल्या शाळेवर प्रेम करतो

आपल्या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2017, 02:47 PM IST

मुंबई : आपल्या शाळेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा सिनेमा आहे, मराठीत उबुंटू नावाचा एक चांगला सिनेमा येतोय, एवढंच हा प्रोमो पाहून सध्या म्हणता येईल. पुष्कर श्रोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.