'नागिन' फेम आशया गोराडियाचे खास फोटोशूट

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आशका गोराडिया हिने अलिकडेच एक फोटोशूट केले. 

Updated: Jul 28, 2018, 02:27 PM IST
'नागिन' फेम आशया गोराडियाचे खास फोटोशूट title=

मुंबई : टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आशका गोराडिया हिने अलिकडेच एक फोटोशूट केले. ज्यात ती अतिशय सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे.

हे फोटोशूट करण्याचे खास कारण आहे. ते म्हणजे तिने अलिकडेच सासू रेनीच्या नावाने एका कॉस्मेटिक ब्रॅँडची सुरुवात केली. या ब्रॅंडसाठी आशकाने खास फोटोशूट केले.

Tv actress aashka goradia stunning photoshoot

या ब्रॅंडचा पहिला प्रॉडक्ट आयलॅशेज आहे. 

Tv actress aashka goradia stunning photoshoot

आशका गेल्या वर्षी ३ डिसेंबर बॉयफ्रेंड ब्रॅटसोबत विवाहबद्ध झाली.

Tv actress aashka goradia stunning photoshoot

आशका आणि ब्रॅटची पहिली भेट २०१५ मध्ये अमेरिकेत झाली होती. ब्रॅट बिजनेसमॅन आहे. 

Tv actress aashka goradia stunning photoshoot

आशकाने 'कुसुम', 'क्‍योंकि सास भी कभी बहू थी', 'नागिन' यांसारख्या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. याशिवाय रियालिटी शो बिग बॉसच्या ६ व्या सीजनमध्ये देखील ती सहभागी झाली होती. त्याचबरोबर 'नच बलिए 8', 'फीयर फेक्‍टर: खतरों के खिलाड़ी टॉरचर 4' मध्ये देखील तिने सहभाग घेतला होता. 

Tv actress aashka goradia stunning photoshoot