अभिनेत्रीचा कॅमेरासमोर बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहत्यांना घाम सुटला

अभिनेत्रीने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो.

Updated: May 22, 2022, 09:27 PM IST
अभिनेत्रीचा कॅमेरासमोर बोल्ड अवतार, फोटो पाहून चाहत्यांना घाम सुटला title=

मुंबई : टीना दत्ताने तिचे असे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तिच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि शेअर केले जात आहेत.

टीना दत्ताने कॅमेरासमोर तिचा सर्वात बोल्ड अवतार दाखवला आहे. फोटोंमध्ये टीनाने मोनोकिनी घातलेली दिसत आहे, ज्यामध्ये ती हॉट आणि बोल्ड दिसत आहे.

फोटोशूटदरम्यान अभिनेत्रीने तिचा किलर लूक दाखवला आहे. टीना दत्ताने अशा पोझ दिल्या आहेत, ज्यामुळे इंटरनेटचा हॉटनेस वाढवला आहे. तिच्या बोल्ड फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटत नाहीत.

टीना दत्ताने न्यूड मेकअप केला आहे आणि तिचे केस पोनीटेल स्टाईलमध्ये बांधले आहेत, ज्यामुळे ती अधिक हॉट दिसत आहे. फायर इमोजी शेअर करत चाहत्यांनी कमेंट सेक्शनला आग लावली आहे. कोणी तिला हॉट म्हणत आहेत तर कोणी सेक्सी.

टीना दत्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.