This South Movie Crossed Akshay Kumar s Mission Raniganj Box Office Collection : या महिन्यात अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले. त्याची सुरुवात ही खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' पासून झाली. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कामगिरी करू शकला नाही. अक्षयच्या या चित्रपटानं 13 दिवसात त्याच्या बजेटच्या अर्ध्या पेक्षा कमी कमाई केली. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अॅक्शनपटनं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी खूप चांगली कामगिरी केली आहे.
हा चित्रपट अखंडा अभिनेता एनबीके यांनी नंदमुरी बालकृष्ण यांचा अॅक्शनपट भगवंत केसरी आहे. भगवंत केसरी 19 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी इतकी अक्षय कुमारच्या मिशन रानीगंजनं 13 दिवसात जितकी कमाई केली नाही ती एका दिवसात केली. 'भगवंत केसरी' या चित्रपटानं जगभरात पहिला दिवशी 32.33 कोटींची कमाई केली. तर अक्षय कुमारच्या 'मिशन रानीगंज' या चित्रपटानं 13 दिवसात फक्त 30 कोटींच्या आसपास कमाई केली होती. 'भगवंत केसरी' या चित्रपटाचं एकूण बजेट हे 100 कोटींच्या जवळपास होतं.
#BhagavanthKesari Day 1 Official Poster pic.twitter.com/ntUA3nkchp
— (@T2BLive) October 20, 2023
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सेकनिल्कनं सुरुवातीच्या आकड्यांवरून सांगितले की 'भगवंत केसरी'नं पहिल्याच दिवशी भारतात 20 कोटींती कमाई केली. तर बॉलिवचे काहीच चित्रपट इतकी कमाई करतात. नंदमुरी, बालकृष्ण, काजल अग्रवाल आणि श्रीलीला स्टारर या तेलुगू चित्रपटानं पहिल्याच दिवशी 32.33 कोटींचा आकडा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे. 'भगवंत केसरी' हा नंदमुरी बालाकृष्णा यांचा बऱ्याच काळापासून चर्चेत असलेला चित्रपट आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत काजल अग्रवाल, संजय कृष्ण आणि अर्जुन रामपाल सारख्या अनेक कलाकारांनी काम केलं आहे.
हेही वाचा : Ex-Boyfriend सोबत बेड शेअरींगसाठी तयार झाली 'ही' अभिनेत्री; 'बिग बॉस'मध्ये मोठा ट्वीस्ट
फक्त अक्षय नाही तर त्याच्यासोबत टायगर श्रॉफला देखील आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे. काल म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर टायगर श्रॉफचा 'गणपत' हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर डंका हा 'टायगर नागेश्वर राव'नं गदर केला आहे. सैकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, टायगर नागेश्वर रावनं पहिल्याच दिवशी 8 कोटींची ओपनिंग केली आहे. तर 'गणपत'नं पहिल्या दिवशी फक्त 2.50 कोटींची कमाई केली. 'टायगर नागेश्वर राव'नं गणपतच्या तीनपट जास्त कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस ट्रैकर सकनिल्क के अनुसार, टाइगर नागेश्वर राव ने पहले दिन 8 करोड़ की ओपनिंग की है. जबकि गणपत का पहले दिन का कलेक्शन केवल 2.50 करोड़ देखने को मिला है, जो कि टाइगर की फिल्म की ओपनिंग से तीन गुना ज्यादा है.