शाहरुखच्या मुलीचा स्विमिंग पूलमधला हा फोटो पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना नेमहीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Updated: Oct 4, 2017, 10:27 PM IST
शाहरुखच्या मुलीचा स्विमिंग पूलमधला हा फोटो पाहिलात का?  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना नेमहीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. यावेळीही सुहाना तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. स्विमिंग पूलमधला सुहानाचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.

सुहानाचा हा फोटो तिच्या फॅन क्लबनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. निळ्या रंगाच्या स्विम सूटमध्ये असलेली सुहाना चित्रपटाच्या शूटिंगसाठीच पोज देत आहे, असं या फोटोकडे बघून वाटतंय. सुहाना ही १७ वर्षांची आहे. चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा विचार अजून सुहानानं केलेला नाही. 

 

You are my sunshine My only sunshine #naturalbeauty #sundayfunday

A post shared by suhana khan (@suhanakha2) on