वयाच्या 65 व्या वर्षी समोर आलं अनिल कपूरच्या तरुणाईचं गुपित, पाहून भलेभले लाजले

अनिल कपूरच्या फिटनेसचे फोटो थक्क करणारे  

Updated: Feb 10, 2022, 03:03 PM IST
वयाच्या 65 व्या वर्षी समोर आलं अनिल कपूरच्या तरुणाईचं गुपित, पाहून भलेभले लाजले  title=

मुंबई : कलाविश्वात अनेक सेलिब्रिटी हे त्यांच्या दमदार अंदाजासाठी ओळखले जातात. वाढतं वय हा फक्त आकडा आहे, या तत्त्वावरही काही सेलिब्रिटींचा विश्वास. म्हणजे त्यांचा उत्साह आणि वयाचा आकडा पाहिला की खरच त्यांना सलाम करावासा वाटतो.  अशा सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडच्या अनिल कपूरचं नाव घेतलं जातं. 65 वर्षीय अनिल कपूर वयाच्या 65 वर्षी देखील फिट दिसतात. 

श्रीलंका से शेयर किया फोटो

अनिल कपूरचा फिटनेट पाहून तरूणांना देखील लाज वाटेल. अनिल कपूर सध्या श्रीलंकेत आहे. तेथून त्याने फिटनेसचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. वयाच्या 65 व्या वर्षी समोर अनिल कपूरच्या तरुणाईचं गुपित  फक्त आणि फक्त वर्कआऊट आहे.

यंग एक्टर्स संग मुकाबला

अनिल कपूरचा फिटनेस फ्रिक अंदाज पाहिल्यानंतर वय फक्त एका आकडा असल्याचं सिद्ध होत आहे. फोटोमध्ये त्यांचे बायसेप्स दिसत आहेत. अनिल कपूरचा हा अंदाज फक्त मुलींना नाही, तर मुलांना देखील आवडत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक राज मेहता यांच्या 'जुग जुग जियो' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शिवाय अनिल अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पोदुकोन स्टारर 'फायटर' सिनेमात देखील दिसणार आहे.