तेजश्रीने आशुतोषसोबत दिली Good News, शेअर केला खास व्हिडीओ

पुन्हा एकदा तेजश्री आणि आशुतोषचं नाव चर्चेत... त्याला कारणही तसंच खास 

Updated: Feb 14, 2022, 01:01 PM IST
तेजश्रीने आशुतोषसोबत दिली Good News, शेअर केला खास व्हिडीओ title=

मुंबई : झी मराठीवरील 'अग्गबाई सासूबाई' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. महत्वाचं म्हणजे या मालिकेतील एक जोडी प्रेक्षकांनी जास्त उचलून धरली ती म्हणजे तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की. ही जोडी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आली. 

या जोडीने आपल्या चाहत्यांसोबत एक आनंद व्यक्त केलाय. ही जोडी एका नव्या कार्यक्रमात पुन्हा एकदा सोबत दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@tejashripradhan)

तेजश्रीने एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये तेजश्री आणि आशुतोष दिसत आहेत. या दोघांनी स्टोरी वाईन्स Story Vines करता शूट केलं आहे. या व्हिडीओमध्ये अनेक गोष्टी शूट केल्या आहेत. या दोघांनी स्टोरी वाईनकरता केलेल्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत.पण या सगळयासोबतच तेजश्री आणि आशुतोषच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. आशुतोषच्या वाढदिवसादिवशी देखील तेजश्रीने खास पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट देखील जोरदार चर्चेत आली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by(@tejashripradhan)

अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रमुख भूमिका असलेली 'अग्गाबाई सासूबाई' मालिकेचं रिमेक केलं जातं आहे. मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता ही मालिका लवकरच कन्नड भाषेतील प्रेक्षकही पाहू शकणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@tejashripradhan)