तैमुरच्या राजस्थान सफरीचे फोटो व्हायरल

तैमुर अली खानचा नवा फोटो आला आणि तो सोशलमिडीयावर व्हायरल झाला नाही असे क्वचितच होते.

Updated: Mar 1, 2018, 09:32 PM IST
तैमुरच्या राजस्थान सफरीचे फोटो व्हायरल  title=

राजस्थान : तैमुर अली खानचा नवा फोटो आला आणि तो सोशलमिडीयावर व्हायरल झाला नाही असे क्वचितच होते.

सध्या तैमुर पुन्हा नव्या ट्रीपवर आहे. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानच्या फोटोकडे पाहत असलेला तैमुरचा फोटो खूप व्हायरल झाला होता.  

सैफ  राजस्थानमध्ये 

एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी सैफ अली खान सद्ध्या राजस्थानमध्ये आहे. सैफच्या भेटीला आता तैमुर आणि करिना कपूरही पोहचले आहे. 

सैफ अली खान सोबत करिना आणि तैमुरदेखील उदयपूरची सैर करत आहे. सैफच्या मांडीवर बसलेल्या, राजस्थानची रोड ट्रीप करत असलेल्या तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.