घटस्फोटाची एकचं चर्चा! अभिनेत्रीने दिली गुड न्यूज

बॉलिवूडमधून अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. 

Updated: Jun 26, 2022, 07:23 PM IST
घटस्फोटाची एकचं चर्चा! अभिनेत्रीने दिली गुड न्यूज  title=

मुंबई : बॉलिवूडमधून अनेक अभिनेते-अभिनेत्रींच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत असतात. त्यात आता पुन्हा एकदा एका कपलच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या कपलच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना आता अभिनेत्रीने गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे आता हा घटस्फोट होणार की नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.  

सुष्मिता सेनचा भाऊ आणि मेहुणा राजीव सेन आणि चारू असोपा हे दोघे विभक्त होण्याच्या तयारीत आहेत. दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत आहेत, या पोस्टमधून त्या दोघांच्या नात्यांमध्ये कटूता येत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना आता चारू असोपाने गुड न्यूज दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून तिने या संदर्भात माहिती दिली आहे.  

पोस्टमध्ये काय?
चारू असोपाने आपली मुलगी जियानासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत चारू जियानाला हातात धरून उभी आहे, तर जियानाच्या हातात ट्रॉफी आहे. हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहले की, 'मला उदयोन्मुख प्रभावशाली व्यवसायिक महिलांचा इंडिया आयकॉन पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद. हे माझ्यासाठी खूप खास आहे. मी ते माझ्या मुलीला समर्पित करते.  

घटस्फोटावर चारू काय म्हणाली?

घटस्फोटाची बातमी व्हायरल होताच चारू असोपा यांनीही सोशल मीडियावर या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली. चारू असोपाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक कोट शेअर केला होता. या कोटमध्ये लिहिले होते की, 'अंतर हे नाते कधीच संपवत नाही, पण कमी संभाषण आणि उशीरा प्रतिसाद.