इंटरनेट सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत 'या' अभिनेत्रीने मारली बाजी!

गेल्यावर्षीप्रमाणे यंदा देखील सनी लियोन इंटरनेट सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. याहूने प्रसिद्ध केलेल्या या यादीत टॉप १० सेलिब्रिटीज सहभागी आहेत. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटीज.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 5, 2017, 04:21 PM IST
इंटरनेट सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत 'या' अभिनेत्रीने मारली बाजी! title=

नवी दिल्ली : गेल्यावर्षीप्रमाणे यंदा देखील सनी लियोन इंटरनेट सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली आहे. याहूने प्रसिद्ध केलेल्या या यादीत टॉप १० सेलिब्रिटीज सहभागी आहेत. जाणून घेऊया कोण आहेत हे सेलिब्रिटीज.

या यादीत सनी लियोनी पहील्या क्रमांकावर आहे. या संपूर्ण वर्षात ती चित्रपटात आइटम नंबर करताना दिसली. १ डिसेंबरला तिचा अरबाज खानसोबतचा 'तेरा इंतजार' हा चित्रपट प्रदर्शित झाला.
त्याचबरोबर ती एका जाहीरातीत आपल्या पतीसोबत न्‍यूड पोज देताना दिसली.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

याहूच्या या यादीत हॉलीवुडमध्ये आपला ठसा उमटवणारी प्रियंका चोप्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी प्रियंकाचा पहीला हॉलीवुड चित्रपट प्रदर्शित झाला. सध्या ती अमेरिकन टीव्ही सिरीज 'क्‍वांटिको 3'चे शूटींग करत आहे.  'पर्पल पॅनल पिक्‍चर्स' या आपल्या प्रॉडक्शन हाऊसमधून चित्रपटांची निर्मिती करत आहे.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे बच्चन बहू ऐश्‍वर्या राय बच्‍चन. चित्रपटापासून दूर असलेली ऐश्‍वर्या चर्चेत मात्र कायम आहे. सर्व कार्यक्रमांना ती आपल्या मुलीसोबत उपस्थिती लावते.
सध्या ती 'फन्ने खां' या चित्रपटाचे शूटींग करत आहे.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

सलमान आणि कतरिनाचा 'टाइगर जिंदा है' चित्रपट येऊ घातला आहे. ती एक्‍स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसाठी 'जग्‍गा जासूस' या चित्रपटात झळकली.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

या यादीत पाचवा क्रमांक पटकावलाय दीपिका पादुकोणने. पद्मावतीमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

सहाव्या क्रमांकावर आहे करीना कपूर. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली करिना सध्या  'वीरे दी वेडिंग' या चित्रपटातून पुर्नरागम करत आहे. तैमुरपासून आपल्या फिटनेसपर्यंत सर्व गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसली.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

सुमारे दोन दशकांनंतर ममता कुलकर्णीचा पहीला चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र इंटरनेटवर तिची क्रेझ कायम आहे. 

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

आठव्या क्रमांकावर आहे अभिनेत्री दिशा पाटनी. ती टाइगर श्रॉफसोबत  'बागी 2' मध्ये झळकली. तसंच एका मॅग्झीनसाठी तिने हॉट फोटोशूट देखील केले.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

नवव्या क्रमांकावर आहे मल्यालम अभिनेत्री काव्‍या माधवन. प्रसिद्ध अभीनेता दिलिपची ती पत्नी असून लैगिंक शोषण आणि किडनॅपिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आली होती.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow

'बादशाहो' चित्रपटातून झळकलेली ईशा गुप्ता तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली. त्याचबरोबर तिने न्‍यूड फोटोशूट करून सोशल मीडियावर शेअर देखील केले.

Most searched female celebrities 2017: Sunny Leone tops Yahoo India list, Priyanka Chopra and Aishwarya Rai follow