शाहरूख खानने साकारला नटसम्राट

बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान हा चला हवा येऊ द्यामध्ये सामील झाला होता, यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील होती.

Updated: Jul 28, 2017, 10:33 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरूख खान हा चला हवा येऊ द्यामध्ये सामील झाला होता, यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील होती, यावेळी शाहरूखने धमाल केली, शाहरूखने नटसम्राटचा टू बी ऑर नॉट टू बी चा तो डायलॉग म्हणून दाखवला आणि सर्वांचं मन जिंकलं तर, पाहु या शाहरूख खानने कसा साकारला नटसम्राट....