डोक्यावर अशी उभी राहिली सोनाक्षी सिन्हा, व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ होतोय व्हायरल

शैलेश मुसळे | Updated: Apr 17, 2018, 03:37 PM IST
डोक्यावर अशी उभी राहिली सोनाक्षी सिन्हा, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : डोक्यावर उभं राहणं हे सगळ्य़ांना शक्य नाही. हे पाहण्यासाठी जितकं सोपं असतं तेवढं प्रत्यक्षात नसतं. पण अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीज ही गोष्ट सहज करतात. हे सेलिब्रिटीज आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी काय काय करतात या वरुन हे लक्षात येतं. सोनाक्षीचा हा व्हिडिओ पाहून सगळेच तिचं कौतूक करत आहे.

 

Coz dabbing with your arms is too mainstream. #legdab #headstand #yoga #coreworkout #balance #mondaymotivation #sonaisfit

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

काही दिवसांपूर्वी मिस यूनिवर्स सुष्मिताने अॅब्‍स दाखवत सगळ्यांना हैराण केलं होतं. आता सोनाक्षी सिन्‍हाने देखील असं काही केलं आहे. तिचा हा व्हिडिओ बघून तुम्ही देखील हैराण व्हाल. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होतो आहे.