अंजुम फकीहच्या नको त्या ठिकाणी हात ठेवून पोज देणं श्रद्धा आर्याला पडलं महागात; अभिनेत्री ट्रोलिंगच्या शिकार

श्रद्धा आर्याने अंजुम फकीहसोबत एक फोटो शेअर केला आहे.

Updated: Nov 3, 2022, 07:17 PM IST
अंजुम फकीहच्या नको त्या ठिकाणी हात ठेवून पोज देणं श्रद्धा आर्याला पडलं महागात; अभिनेत्री ट्रोलिंगच्या शिकार title=

मुंबई : टीव्हीचा प्रसिद्ध शो कुंडली भाग्य (Kundali Bhagya) मध्ये श्रद्धा आर्या प्रिता हा रोल प्ले करत आहे.  श्रद्धा (Shraddha Arya) चा सोशल मीडियावर सध्या बोलबाला आहे. ती तिच्या पोस्टने धमाका करत असते. मात्र नुकताच तिचा आणि तिची सहकलाकार अंजुम फकीहचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मात्र अंजुम फकीहने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, यातल्या एका फोटोवर श्रद्धा अंजुमच्या ब्रेस्टवर हात ठेवून पोज देताना दिसत आहे. हा फोटो पाहून नेटकरी श्रद्धाला जोरात ट्रोल करत आहेत. एवढंच नव्हेतर तिच्या या फोटोवर युजर्स विचीत्र-विचीत्र गोष्टी बोलत आहेत. अशातच पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकरण

अंजुमने फोटो शेअर करत लिहिलं की, 'आजपर्यंत कोणीही हिम्मत केली नाही, कोणी एवढ्या उंचीवर गेलं नाही, अशी हिम्मत कोणाची होती आणि कधीही होणार नाही. हे काही लोकांना चुकीचं वाटू शकतं, काहींना माझ्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो, पण मला एवढंच माहित आहे की, माझ्या छातीवर तुमचा हक्क आहे. अंजुमने ब्रॅकेटमध्ये लिहिलं 'माफ करा ही माझी सर्वात वाईट कविता आहे पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते' ही पोस्ट तिने श्रद्धाला टॅग केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचबरोबर अंजूमच्या स्तनावर श्रद्धाचा हात असल्याबद्दल अनेक जण प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, खूप छान जोडी. एका युजरने तिला एक घाणेरडी स्त्री म्हटलं आहे. एका यूजरने लिहिलं आहे की, सर्व काही ठीक आहे पण प्रीताचा हात कुठे आहे. तर अजून एका युजरने लिहीलं आहे की, काय फोटोशूट आहे. हात काढ तिथून तर अजून काही युजर्सने तर काही वाहियात कमेंट्सही केल्या आहेत. ज्याचा उल्लेख आम्ही बातमीतही करु शकत नाही. याचबरोबर बऱ्याच सेलेब्सने रिएक्ट केलं आणि दोघांच्या फोटोशूटला हॉट म्हटलं माही विज, पारुल चौधरी कनिका मान ते चारु मल्लिकपर्यंतच्या स्टार्सने या फोटोचं कौतुक केलं आहे.