धक्कादायक : प्रसिद्ध गायिकेचा MMS लीक

व्हिडिओ समोर आल्यानंतर सिंगरचं लोकांना आवाहन

Updated: Apr 19, 2022, 06:02 PM IST
धक्कादायक : प्रसिद्ध गायिकेचा MMS लीक  title=

मुंबई : भोजपूरी गायिका शिल्पी राजबद्दल एक बातमी समोर येत आहे. तिचा एक एमएमएस लीक झाला आहे. ज्यामुळे ती खूप चर्चेत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर सिंगरने लोकांना आवाहन केलं आहे की, कोणीही हा व्हिडिओ अजिबात शेअर करू नये.

शिल्पीचा इंटीमेट व्हिडिओ व्हायरल
सिंगरचा एक एमएमएस सोशल मीडियावर लीक झाला आहे. खरंतर, अलीकडील काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शिल्पीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो लोकं आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शिल्पी राज तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे.

गायिकेचं आवाहन 
भोजपुरी गायिका शिल्पी राजची व्हिडिओ क्लिप लीक केलेल्या व्यक्तीचं नाव विजय चौहान असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पी आणि विजय एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती आहे जो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलांचे चेहरे झाकलेले दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्याची बातमी कळताच गायिका शिल्पीने लोकांना हा व्हिडिओ शेअर करू नका असं आवाहन केलं आहे