नागिन शिल्पा शिंदेचा सुनील ग्रोव्हरसोबत रोमँटिक डान्स

शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोव्हर सध्या धन धना धनमध्ये दिसतोय. 

Updated: May 21, 2018, 05:51 PM IST
नागिन शिल्पा शिंदेचा सुनील ग्रोव्हरसोबत रोमँटिक डान्स title=

मुंबई : शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोव्हर सध्या धन धना धनमध्ये दिसतायत. क्रिकेट आणि कॉमेडीच्या फ्युजनने बनलेल्या या शो मध्ये दर आठवड्याला सुनील आणि शिल्पाने आपल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकलीत. शिल्पा शिंदे आणि सुनील ग्रोवर दोघांचाही नवा अवतार या शोच्या माध्यमातून समोर येतोय. गेल्या काही दिवसांपासून शिल्पा आणि सुनील दोघेही नागिन अवतारात दिसतायत. .याआधीही त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात शिल्पा नागिन बनलीये तर सुनील गारुडी बनलाय. यात दोघेही हम तुमच्या सांसो या गाण्यावर डान्स करताना दिसताय. यात या दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळून आलीये.

 

Adorable naagin @shilpa_shinde_official @whosunilgrover #shilpashindewinner #ShilpaShinde #weloveshilpashinde @mannugiri786 @neeti_simoes @preeti_simoes @lilfrodoproductions @ashutoshshindephotography @rohan_writer @sheetalshirsat3154

A post shared by Team Shilpa Shinde (@soulshilpians) on

sp;