शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो, पाहा व्हायरल फोटो

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करण्याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहे. 

Updated: Jul 13, 2021, 09:44 PM IST
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने सोशल मीडियावर शेअर केले हॉट फोटो, पाहा व्हायरल फोटो title=

मुंबई : शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करण्याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर सुहानाची खूप फॅन फॉलोइईंग आहे आणि ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. दररोज ती तिचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत असते. तिच्या फोटोंचही खूप कौतुक केलं जातं. पुन्हा एकदा तिच्या फ्रेंन्ड्ससोबत असलेले हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे.

सुहानाने दाखविला बॉडी कर्व 
सुहाना खानने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. सुहानाचा हा फोटो अगदी वेगळा आहे. रेड इफेक्टसह हा फोटो Silhouette चॅलेंजद्वारे इंस्पायर्ड दिसत आहे. सुहानाच्या मित्रानेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन असे आणखी बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत जरी सुहानाचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या बॉडीतील प्रत्येक कर्व दिसत आहे.

सुहाना खानला ओळखणंही कठीण
हा फोटो पाहिल्यानंतर आपणही एका नजरेत ओळखू शकणार नाही की, या फोटोत सुहाना खान आहे. फोटोची ही स्टाईल आणि हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. सुहाना खान आणि तिच्या मित्राने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, हे दोघंही स्टायलिश पोज देत आहेत. तसंच, फोटो पाहिल्यानंतर हे समजलं नाही की, फोटोत दिसलेल्या दोन मुलींमध्ये सुहाना खान कोण आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सुहाना खान आजकाल न्यूयॉर्कमध्ये आहे आणि आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खान बर्‍याचदा तिच्या फ्रेंन्ड्ससोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते तर कधी तिच्या अपार्टमेंटमधून. तिचे पार्टीचे फोटोही खूप व्हायरल झाले आहेत. यापूर्वी सुहानाने तिच्या टोन्ड बॉडीची अनेक फोटो शेअर केले होते, ज्यात ती तिची फिट बॉडी दाखवत होती. तसंच शेअर केलेल्या फोटोंवर सेलिब्रिटी मित्रांनीही कमेंन्ट केले आहेत. नव्या नवेली नंदा, शनाया आणि अनन्या कपूर यांनीही तिचं खूप कौतुक केलं आहे.