अभिनेत्रीच्या बोल्डनेसने उडवली फॅन्सची झोप! त्या फोटोंनी वाढवला इंस्टाग्रामचा पारा

 प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे

Updated: Feb 11, 2022, 04:27 PM IST
अभिनेत्रीच्या बोल्डनेसने उडवली फॅन्सची झोप! त्या फोटोंनी वाढवला इंस्टाग्रामचा पारा  title=

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे. दररोज तिचे नवनवीन लूक लोकांना आश्चर्याचा धक्का देत आहे. इन्स्टाग्रामवर पुन्हा तिने हॉट फोटो शेअर केला आहे.

संजीदाने पुन्हा नवा लूक समोर

संजीदा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, त्यामाध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. जवळपास दररोज ती तिचा नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanjeeda Shaikh (@iamsanjeeda)

आता तिने पुन्हा एकदा फोटो शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने अतिशय आकर्षक चांदीचा ड्रेस परिधान केलेला आहे.

संजीदाचा हॉट लूक

या ड्रेसमधील संजीदाची परफेक्ट फिगरही लोकांना आश्चर्यचकित करत आहे. अनेक तरुणी तिच्या फिगरच्या चाहत्या आहेत. या फोटोला चाहते पसंती देत आहेत.

संजीदाचे वय

संजीदाचा हा लूक पाहून लोकांना विश्वास बसत नाही की, ती 37 वर्षांची आहे. या वयातही त्याने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. संजीदा अनेकदा तिचे असेच फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.