सलमान खानने 'ट्यूबलाईट'मधील या बालकलाकाराविषयी म्हटलंय...

अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमात सलमानचा हा लहानगा मित्र आहे.

Updated: Jun 22, 2017, 06:53 PM IST

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या ट्यूबलाईट सिनेमात सलमानचा हा लहानगा मित्र आहे, या लहानग्याची भूमिका साकारणाऱ्या या चिमुकल्याने भूमिका साकारताना कमाल केली आहे. 

मातिन रे नावाचा हा बालकलाकार, सलमान खानला बजरंगी भाईजानमधील बालक कलाकार मुन्नीविषयी विचारताना म्हणतो, सलमान क्या ये मुन्नीने बहोत पैसा कमा लिया?...त्याच्या या प्रश्नावर सलमान हसूच आवरलं नाही.

सलमान खानने देखील या मुलाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे, आपल्या करिअरमध्ये एवढा अॅक्टीव्ह बालकलाकार आपण पाहिला नसल्याचं सलमान खानने म्हटलं आहे.