सारानंतर इब्राहिमच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल काय म्हणाला सैफ?

काय म्हणाला सैफ, वाचा 

Updated: Nov 5, 2020, 05:17 PM IST
सारानंतर इब्राहिमच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल काय म्हणाला सैफ?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)यांचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असतो. अजून अब्राहिमने सोशल मीडियावर एन्ट्री करत नाही पण त्याचे फॅन फॉलोइंग सर्वात जास्त आहे. पण अब्राहिम बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी करणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आता सैफनेच आपल्या मुलाच्या डेब्यूबद्दल सांगितलं आहे. 

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आहे. आता सैफने सांगितलं की, त्याला अब्राहिमच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल काय वाटतं? अब्राहिम अली खानचे आजोबा मंसूर अली खान दिग्गज क्रिकेटर होते. त्यामुळे अब्राहिमकडे दोन पर्याय होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan) on

स्पॉटबॉयच्या म्हणण्यानुसार, इब्राहिम ऍक्टिंगमध्ये करिअर करणार आहे. सैफने देखील ही गोष्ट आनंदाने स्विकारली आहे. सैफ म्हणतो की, इब्राहिम ऍक्टिंगमध्ये करिअर करण्यासाठी आता तयार आहे. मी माझ्या सगळ्यामुलांना या प्रोफेशनमध्ये बघू इच्छितो. बॉलिवूडमध्ये काम करणं बेस्ट आहे.