हुस्न की मलिका आहे पुष्पाची श्रीवल्ली, खऱ्या आयुष्यात आहे इतकी सुंदर

रश्मिका मंदान्नाची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोअर आहे ज्यांना तिचे फोटो खूप आवडतात.

Updated: Mar 25, 2022, 11:38 AM IST
हुस्न की मलिका आहे पुष्पाची श्रीवल्ली, खऱ्या आयुष्यात आहे इतकी सुंदर  title=

मुंबई : 'पुष्पा द राइज' मध्ये श्रीवल्लीची भूमिका रस्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ने चाहत्यांच लक्ष वेधल आहे. आता ती नॅशनल क्रश बनली आहे. सिनेमात रश्मिका साडी आणि सलवार सूटमध्ये दिसत आहे. मात्र खऱ्या आयुष्यात रश्मिका खूप ग्लॅमरस आहे. पाहा तिचा खास अंदाज... 

सौंदर्याची बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते रश्मिका 

खूबसूरती में बॉलीवुड हसीनाओं को देती हैं टक्कर

रश्मिका मंदाना बॉलिवूड अभिनेत्रींना देखील मागे टाकेल इतकी सुंदर आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. 

इंटरनेटवर व्हायरल झाले फोटो 

इंटरनेट पर वायरल हो रहीं फोटोज

रश्मिका मंदानाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना हे फोटो खूप आवडत असतात. 

ड्रेसमध्ये दिसते सुंदर 

हर ड्रेस में लगती हैं कहर

पारंपारिक आउटफिट असो किंवा वेस्टर्न, प्रत्येक ड्रेसमध्ये तिचा लूक चमकतो. चाहते त्याचे फोटो खूप लाइक आणि शेअर करतात.

सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग जबरदस्त 

सोशल मीडिया पर तगड़ी फैन फॉलोइंग

रश्मिका मंदान्नाची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोअर आहे ज्यांना तिचे फोटो खूप आवडतात. प्रत्येक फोटोला लाखो लाईक्स मिळतात.

बॉलिवूड डेब्यू 

इस फिल्म से करेंगी बॉलीवुड डेब्यू

साऊथ सिनेमानंतर आता रश्मिका मंदान्ना बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मिशन मजनू' या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे.