सेटवर डान्स करता करता प्रसिद्ध अभिनेत्याची घसरली पँट आणि....

सेटवर डान्स करता करता प्रसिद्ध गायक आणि अभिनेता oops moment ची शिकार 

Updated: Feb 14, 2022, 08:55 PM IST
सेटवर डान्स करता करता प्रसिद्ध अभिनेत्याची घसरली पँट आणि.... title=

मुंबई : सोशल मीडियावर सेलिब्रिटी आपल्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीचे फोटो युजर्ससोबत शेअर करत असतात. कधीतरी अजब स्टाईलमुळे तर कधी छोट्या कपड्यांमुळे oops moment ची शिकार होतात. सोशल मीडियावर एका अभिनेत्याची चर्चा आहे. त्याच्यासोबत जे घडलं ते अत्यंत लाजीरवाणं होतं. 

प्रसिद्ध अभिनेता डान्स करत होता. त्याच्यासोबत अनेक मुली देखील डान्स करताना दिसत आहेत. डान्स करता करता या गायक आणि अभिनेत्याची पँट घसरली. समोर पलक तिवारी उभी होती. हा सगळा प्रकार पाहून तिलाही अवघडल्यासारखं झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सिंगर  हार्डी संधूचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये तो डान्स करत असताना अचानक त्याची पँट खाली घसरते. त्याच्या ते लक्षात येतं तो डान्स करायचा थांबतो. तिथे परिस्थिती अवघडल्यासारखी होते. पटकन हार्डी संधू आपली पँट वर घेतो. 

<

सिंगर हार्डी संधूचा हा oops moment चा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. संधूची गाणी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना ठेका धरायला भाग पडतात. सोशल मीडियावर त्याचे फॉलोअर्सही खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.