सुपर डान्सरच्या फिनालेमध्ये वरुण-शिल्पाचे ठुमके...

सुपर डान्सर या रियालिटी शो मध्ये अभिनेता वरुण धवन त्याच्या अक्टूबर सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. 

Updated: Mar 24, 2018, 10:40 AM IST
सुपर डान्सरच्या फिनालेमध्ये वरुण-शिल्पाचे ठुमके... title=

मुंबई : सुपर डान्सर या रियालिटी शो मध्ये अभिनेता वरुण धवन त्याच्या अक्टूबर सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. वरुण काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये आपल्या सुई-धागा सिनेमाचे प्रमोशन करत होता.

शेट्टी कुंद्राचा अंदाज लक्षवेधी

शोच्या फिनालेमध्ये शिल्पा शेट्टी कुंद्राचा खास अंदाज लक्षवेधी होता. सुई-धागा एक रोमांटिक ड्रामा आहे. यात वरूण सोबत अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. शोचे जज शिल्पा शेट्टी कुंद्रा, कोरियोग्राफर गीता कपूर आणि दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या सोबत वरुण धवन.

वरुण-शिल्पाचे ठुमके

सुपर डान्सरच्या मंचावर वरुण धवनने शिल्पा शेट्टीसोबत जबरदस्‍त डान्स केला.

४ फायनलिस्ट 

या शो चे ४ फायनलिस्ट आकाश थापा, बिशाल शर्मा, रित्विक दिवाकर आणि वैश्नवी प्रजापती हे आहेत.

२४ मार्चला प्रसारीत 

या शो च्या फिनाले २४ मार्चला टी.व्ही. वर प्रसारीत होईल. वरुण धवनचा अक्टूबर हा सिनेमा १३ एप्रिलला प्रदर्शित होईल.