Birthday ला आणखी एका अभिनेत्रीने गाठलं सलमानचं फार्महाऊस, रात्रीचा तो फोटो व्हायरल

या पार्टीत सलमानचे जवळचे लोक उपस्थित होते.

Updated: Dec 29, 2021, 01:34 PM IST
Birthday ला आणखी एका अभिनेत्रीने गाठलं सलमानचं फार्महाऊस, रात्रीचा तो फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. वाढदिवासाच्या आधी सलमान खान त्याच्या पनवेल फार्महाऊसवर पोहोचला होता. यावेळी त्याला सापाने दंश केल्याची बातमी समोर आली. त्यानंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला. पण सुदैवाने हा साप बिनविषारी ठरला. आणि त्यामुळे भाईजान लगेचच खरी परतला. 

Samantha Lockwood | Samantha lockwood, Fashion, Samantha

सलमानने वाढदिवस देखील जल्लोषात साजरा केला. त्याचा वाढदिवस आणखीन खास बनवण्यासाठी अनेक सेलिब्रिटी याठिकाणी पोहोचले होतो. तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दबंग सलामन खानला शुभेच्छा दिल्या.

या पार्टीत सलमानचे जवळचे लोक उपस्थित होते. वाढदिवसाच्या एक दिवसाआधी सलमानने आपली प्रकृती अगदी ठीक असल्याची माहिती चाहत्यांना दिली. मीडियासोबत त्याने यावेळी केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. 

After Katrina Kaif, Iulia Vantur, now Salman Khan all set to help Samantha  Lockwood to make a career in Bollywood?

सलामनच्या वाढदिवसासाठी आलेली एक व्यक्ती मात्र खूप चर्चेत आहे. या व्यक्तीचा पार्टीतील फोटो खूपच व्हायरल होत आहे. सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी एका हॉलिवूड अभिनेत्रीने हजेरी लावली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्या Birthday Night ला ती खास सलामनसाठी पनवेलला आली होती. तिचे फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहेत. या अभिनेत्रीचं नाव samantha lockwood असं आहे.

Image

हा चेहरा बॉलिवूडसाठी अगदी नवीन आहे. सध्या ती भारत दौऱ्यावर असल्याचं ही बोललं जात आहे. त्यामुळे तिने न चुकता सलमानच्या वाढदिवशी ही पार्टीला हजेरी लावली. याआधीही सलमान आणि समंथाला एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.