नेहा धुपियाने २० महिन्यांच्या मेहरचा व्हिडिओ केला शेअर...

पाहा मेहरचा हा क्यूट  व्हिडिओ

Updated: Jul 19, 2020, 12:29 PM IST
नेहा धुपियाने २० महिन्यांच्या मेहरचा व्हिडिओ केला शेअर... title=

मुंबई : नेहा धूपिया अनेकदा मुलगी मेहरसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने २० महिन्यांच्या मेहरचे व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहे. नेहा धूपियाचा नवरा अंगद बेदीने मुलगी २० महिन्यांची झाली याचा आनंद व्यक्त केला आहे. दोघांनीही आपल्या मेहरचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. 

व्हिडिओत मेहर रेनकोट घातलेली आणि छत्री हातात घेऊन खेळताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओ मेहरचा चेहरा दिसत नाही. मात्र तिची छोटी छोटी पाऊलं सुंदर वाटत आहे. नेहाने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलंय की,'हमारी छोटी तुफान... २० महिन्यांची झाली आज... आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करते बदमाश'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Our little storm. #20monthsold today  we love you our naughtooooo @mehrdhupiabedi

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia) on

हा व्हिडिओ अंगदने देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने लिहिलं आहे की,'सानू की.. अप्पन चल्ले जी!! सवारी अपने सामान की खुद जिम्मेदार है. हमारी बदमाश २० महिने की हो गई.' दोघांच्याही चाहत्यांना हा व्हिडीओ पसंत पडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

19 months today our #attibaanu waheguru Mehr kare

A post shared by ANGAD BEDI (@angadbedi) on

अंगद बेदीने देखील असाच एक व्हिडिओ मेहर १९ महिन्यांची झाली तेव्हा शेअर केला आहे.