Web Series | एकट्यातच पाहा 'ही' वेब सीरिज; प्ले करण्याआधी दार करा बंद

सध्याचा काळ ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. लोक घरबसल्या त्यांच्या आवडीनुसार वेब सीरीज आणि चित्रपट कुटुंबासोबत कधीही पाहू शकतात. पण काही वेब सिरीज आहेत ज्या तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकत नाही, 

Updated: May 23, 2022, 08:39 AM IST
Web Series | एकट्यातच पाहा 'ही' वेब सीरिज; प्ले करण्याआधी दार करा बंद title=

Bold Web Series : सध्याचा काळ ओटीटी प्लॅटफॉर्मचा आहे. लोक घरबसल्या त्यांच्या आवडीनुसार वेब सीरीज आणि चित्रपट कुटुंबासोबत कधीही पाहू शकतात. पण काही वेब सिरीज आहेत ज्या तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकत नाही, कारण त्या बोल्डनेसने भरलेल्या आहेत. 'Charmsukh Live Streaming' ही देखील अशीच एक मालिका आहे, जी कुटुंबासह पाहण्यासारखी नाही.

Charmsukh Live Streaming वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत. ही मालिका तुमच्या कुटुंबासह किंवा मुलांसोबत पाहण्याची चूक कधीही करू नका.

या मालिकेत मुस्कान अग्रवाल, राजेश रमण आणि धीरज नारंग या कलाकारांनी काम केले आहे. ही मालिका कथेपेक्षा इंटिमेट सीन्ससाठी चर्चेत आहे. अशा परिस्थितीत ही मालिका पाहण्यापूर्वी तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या.

मुस्कान अग्रवालने 'Charmsukh Live Streaming' वेब सीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने असे सीन्स दिले आहेत, जे तुम्ही कुटुंबासह अजिबात पाहू शकत नाही.

'Charmsukh' वेब सीरिजचे अनेक सीझन रिलीज झाले आहेत, पण सगळेच इंटिमेट सीन्सने भरलेले आहेत. ही मालिका आजकाल चर्चेत आहे, पण घरच्यांसमोर किंवा मुलांसमोर Play करू नका.

ही वेब सिरीज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बनवली आहे. चुकूनही कुटुंबासमोर ही मालिका Play झाली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.