बेदी, बिकीनी, बीच; 50 वर्षीय मंदिराचा बोल्ड लूक चर्चेत

मंदिरा बेदीचं बिकीनीवर बीच फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

Bollywood Life | Updated: May 11, 2022, 03:14 PM IST
बेदी, बिकीनी, बीच; 50 वर्षीय मंदिराचा बोल्ड लूक चर्चेत title=

मुंबईः मंदिरा बेदी वयाच्या 50व्या वर्षीही सोशल मीडियावर तिचा हॉटनेस पसरवते. आता तिने बिकिनी घालून असा सेल्फी क्लिक केला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर तिची चांगलीच चर्चा सुरू आहे. हे फोटो पाहून चाहते तिच्या हॉट लूकचं कौतुक करताना थांबत नाहीयेत

मंदिरा बेदीने तिचे नवीन फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती बिकिनी घातलेली दिसत आहे. या वयातही मंदिरा बेदीने तिचा बोल्ड बिंधास्त शेअर केला आहे., ज्यामुळे चाहत्यांच्या मनात चांगली खळबळ उडाली आहे.

फोटोंमध्ये मंदिरा बेदी लाल रंगाची बिकिनी परिधान केलेली दिसत आहे. तिने स्वतःचे हे फोटो क्लिक केले आहेत, जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मंदिरा बेदीने कॅमेऱ्यासमोर आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे. प्रत्येक जण तिच्या बोल्डनेसचं कौतुक करत आहेत तसंच तिच्या फिटनेसचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.

कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले की, 'तुझी फिगर खूप हॉट आहे'. दुसऱ्याने 'तू खूप सेक्सी आहेस' अशी कमेंट केली. दुसऱ्याने लिहिले, 'तू खूप हॉट दिसत आहेस'. मंदिरा बेदीची ही छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमी चर्चेत असणारी मंदिरा बेदी काही दिवस यापासून लांब होती. पण एका वर्षानंतर मंदिरा बेदीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर करते आहे. पण या बिकीनी फोटोमुळे ती ट्रोलही झालीये.