बॉलिवूडला धक्का! लोकप्रिय सेलिब्रिटींच्या मैत्रीत फूट?

बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि तिच्या गर्ल गँगच्या पार्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे. ती आणि तिची गर्ल गॅंग अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. आता या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत

Updated: Apr 28, 2022, 03:51 PM IST
बॉलिवूडला धक्का! लोकप्रिय सेलिब्रिटींच्या मैत्रीत फूट?  title=

मुंबई : बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि तिच्या गर्ल गँगच्या पार्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे. ती आणि तिची गर्ल गॅंग अनेकदा एकत्र पार्टी करताना दिसतात. आता या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

परंतू अनेक जण या पार्टीची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा करीत आहे, ते कारण म्हणजे या पार्टीत मलायका अरोरा अनुपस्थित होती. मलायका अरोराचा नुकताच अपघात झाला होता. त्यानंतर ती आराम करीत आहे. करीना कपूरच्या पार्टीचे फोटो पाहूया...

करीना कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये

ब्लैक ड्रेस में दिखी करीना कपूर

या फोटोंमध्ये करीना कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. हा तिचा आवडीचा रंग आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मनीष मल्होत्रासोबत दिसली करीना 

मनीष मल्होत्रा के साथ दिखी करीना

पार्टीच्या काही फोटोंमध्ये करीना कपूर आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​एकत्र दिसत आहेत.

मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर दिसले एकत्र

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि करण जोहर करिनाच्या पार्टीच्या छायाचित्रांमध्ये एकत्र दिसत आहेत. तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा होत आहे.

करिश्मा कपूर आणि मनीष मल्होत्रा ​​यांनी क्यूट पोज दिली

मनीष मल्होत्रा और करण जौहर दिखे साथ

पार्टीच्या या फोटोंमध्ये करिश्मा कपूर आणि मनीष मल्होत्रा ​​क्यूट पोज देताना दिसत आहेत.

मलायका अरोरा करिनाच्या पार्टीत दिसली नाही

करीना की पार्टी में नही दिखी मलाइका अरोड़ा

या फोटोंमध्ये बघायला मिळतंय की, करिनाच्या या पार्टीत मलायका अरोरा दिसत नाहीये. ज्याला त्याचे चाहते खूप मिस करत आहेत. या पार्टीत नताशा पूनावाला आणि अमृता अरोराही दिसल्या.