Malaika Arora ने घातला पाण्यापेक्षाही ट्रान्सपरंट ड्रेस, दिसलं...

फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले

Updated: Feb 1, 2022, 04:11 PM IST
Malaika Arora ने घातला पाण्यापेक्षाही ट्रान्सपरंट ड्रेस, दिसलं... title=

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या किलर स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. ती 46 वर्षांची आहे पण फिटनेसच्या बाबतीत ती 26 वर्षांच्या अभिनेत्रींशीही स्पर्धा करते. नुकतेच तिचे फोटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

मलायका अरोराचे फोटो समोर येता चाहते अभिनेत्रीवर पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका अरोराने ऑरेंज कलरचा वनपीस परिधान केला आहे. फोटोत, अभिनेत्रीने पाण्यापेक्षा अधिक पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. सोफ्यावर बसलेली अभिनेत्री गॉगलसह जबरदस्त पोझ देत आहे. 

फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले- 'मला सूर्यप्रकाशात झाकून टाका.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 14 दशलक्षाहून अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.