जेव्हा कुशल बद्रिके स्वप्नील जोशी बनतो

तुम्हीही पोट धरुन हसाल

Updated: Aug 20, 2018, 04:17 PM IST
जेव्हा कुशल बद्रिके स्वप्नील जोशी बनतो title=

मुंबई : गेल्या साडे तीन वर्षापासून महाराष्ट्र आणि देशभरातील प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करुन राहणाऱ्या चला हवा येऊ द्या या मालिकेने 400 एपिसोड पूर्ण केले आहेत. झी मराठी वाहिनीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांना पोटधरुन हसवण्याचं काम ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम करतो आहे. अशाच एका खास एपिसोडमध्ये कुशल बद्रिके जेव्हा स्वप्नील जोशी बनून येतो तेव्हा काय़ होतं...

पाहा व्हिडिओ

थुकरट वाडीतील विनोदवीर देखील प्रेक्षकांसाठी हास्य-स्फोटक कलाकृती सादर करणार आहेत. तेव्हा या विनोदवीरांसोबत सामील व्हा ४०० भागांच्या धमाल हास्यकल्लोळमध्ये २० ते २४ ऑगस्ट रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.