'या' 10 अभिनेत्यांसोबत करिश्मा तन्नाच्या अफेअर्सची चर्चा, अखेर घेतला लग्नाचा निर्णय

करिश्मा तन्नाच्या बॉयफ्रेन्डच्या यादीत प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव

Updated: Nov 13, 2021, 12:53 PM IST
'या' 10 अभिनेत्यांसोबत करिश्मा तन्नाच्या अफेअर्सची चर्चा, अखेर घेतला लग्नाचा निर्णय title=

मुंबई : झगमगत्या विश्वात कलकारांच्या कामाच्यापेक्षा त्यांच्या अफेअरच्या  चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहे. आता 'बिग बॉस' फेम अभिनेत्री करिश्मा तन्नाच्या अफेअरबद्दल चर्चा रंगत आहेत. आता करिश्माने तिच्या बॉयफ्रेन्डसोबत साखरपुडा केल्याचं समोर येत आहे. तिच्या बॉयफ्रेन्डचं नाव वरूण बंगेरासोबत लग्न केलं आहे. एवढंच नाही तर वरूण आणि करिश्मा लवकर सप्तपदी घेणार असल्याचं कळत आहे...

अभिनेता अभय वकील (Abhay Vakil)

अभय वकील (Abhay Vakil)

करिश्मा तन्ना आणि अभय अकिल यांनी 'पालखी' या मालिकेत एकत्र काम केले होते. शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण कधी दोघेही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलले नाहीत.

अभिषेक गोलेचा (Abhishek Golecha)

अभिषेक गोलेचा (Abhishek Golecha)

अभिषेक गोलेचा हा व्यवसायाने फॅशन फोटोग्राफर आहे. असे म्हटले जाते की, करिश्मा तन्ना अभिषेकला डेट करत होती. पण त्यांचं नात फार काळ टिकलं नाही.

बलराज सयाल (Balraj Sayal)

बलराज सयाल (Balraj Sayal)
कॉमेडियन बलराज सायल आणि करिश्मा तन्ना यांच्या लिंकअपच्या चर्चेत वाऱ्यासारख्या पसरत होत्या.

बप्पा लहरी (Bappa Lahiri)

बप्पा लहरी (Bappa Lahiri)
रिपोर्टनुसार करिश्मा तन्नाचे अफेअर प्रसिद्ध गायक बप्पी लाहिरी यांचा मुलगा बप्पा लाहिरीसोबतही होते.

हनीफ हिलाल (Hanif Hilal)

हनीफ हिलाल (Hanif Hilal)
हनीफ हिलाल एक प्रसिद्ध मॉडेल आहे. करिश्मा आणि हनिफही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

पर्ल वी पुरी (Pearl V Puri)

पर्ल वी पुरी (Pearl V Puri)
करिश्मा तन्नाचे नाव टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरीसोबतही जोडले गेले आहे. अभिनेत्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

ऋषभ चोकसी (Rushabh Choksi)

ऋषभ चोकसी (Rushabh Choksi)
एकेकाळी ऋषभ चोक्सी आणि करिश्मा तन्ना लग्न करणार होते पण काही जमले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

टेरेन्स लुईस (Terence Lewis)

टेरेंस लुईस (Terence Lewis)

प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबतही करिश्मा तन्नाचे नाव जोडले गेले आहे. मात्र, या नात्यामध्ये किती तथ्य आहे हे फक्त टेरेन्स आणि करिश्मालाच माहीत आहे.

उपेन पटेल (Upen Patel)

उपेन पटेल (Upen Patel)
उपेन पटेल आणि करिश्मा तन्ना बिग बॉसमध्ये एकत्र दिसले होते. या शोमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

विकी कौशल (Vicky Kaushal)

विक्की कौशल (Vicky Kaushal)
या यादीत विकी कौशलच्या नावाचाही समावेश आहे. दोघांनी रणबीर कपूरच्या 'संजू' या ब्लॉकबस्टर चित्रपटात एकत्र काम केले होते. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

वरुण बंगेरा (Varun Bangera)

वरुण बंगेरा (Varun Bangera)

रिपोर्टनुसार, करिश्मा तन्नाने बिझनेसमन बॉयफ्रेंड वरुणसोबत साखरपुडा केला आहे.