आधी बॉयफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक, आता शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळे एकच चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिटनेस आणि बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे.

Updated: Jul 8, 2022, 03:51 PM IST
आधी बॉयफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट फोटो लीक, आता शेअर केलेल्या बोल्ड फोटोमुळे एकच चर्चा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या फिटनेस आणि बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. अभिनेत्रीने पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत तिचे सिझलिंग फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जॅकलिनने इतकी बोल्ड स्टाइल दाखवली आहे की, काही लोकं तिला या बोल्ड स्टाइलसाठी ट्रोलही करत आहेत. अभिनेत्रीने हे फोटो इंस्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहे.

पँन्ट खाली खेचत काढला फोटो
जॅकलिनच्या फोटोबद्दल सांगायचं तर, अभिनेत्री या फोटोमध्ये वर्कआउट लूकमध्ये दिसत आहे. जॅकलीनने तिची पँट कंबरेपासून खाली सरकवत मिरर सेल्फी घेतला आहे. अभिनेत्रीचा हा फोटो सगळ्यात बोल्ड असल्याचं दिसत आहे.

जॅकलिनच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर, यावेळी ती बॉडी फिट जिम वेअर्समध्ये अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. जॅकलीन पँट खाली करून तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत जॅकलिनने वर्क आउट टाइम असं कॅप्शन दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रायव्हेट फोटो लीक 
काही दिवसांपूर्वी जॅकलीनचा सुकेश चंद्रशेखरसोबतचा एक प्रायव्हेट फोटो लीक झाला होता. या फोटोमध्ये जॅकलिनच्या गळ्यावर लव्ह बाईटही दिसले होते. नंतर अभिनेत्रीनेही या फोटोवर आपलं स्पष्टीकरण दिलं होतं.