Filmfare Awards 2021 Irrfan khan: वडिलांचा सन्मान मुलाला अश्रू अनावर : VIDEO

बाबिल कार्यक्रमात वडिलांच्या आठवणीने भावूक

Updated: Apr 9, 2021, 05:49 PM IST
Filmfare Awards 2021 Irrfan khan: वडिलांचा सन्मान मुलाला अश्रू अनावर : VIDEO  title=

मुंबई : बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सर्वांना आपलासा वाटणारा अभिनेता इरफान खान आपल्या सगळ्यांना काही महिन्यांपूर्वी सोडून गेला. मात्र आजही चाहते हे दुःख विसरू शकलेले नाही. आजही इरफानची प्रेक्षक आठवण काढत आहे. फिल्मफेअर पुरस्काराने इरफान खानला ट्रिब्यूट देण्यात आली. विशेष पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार बाबिलने स्विकारला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हायरल खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बाबिल खूप भावूक झालेला दिसत नाही. तो आपल्या वडिलांना खूप मिस करत आहे. जेव्हा स्टेजवर तो पोहोचला तेव्हा अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना इरफान करता जे शब्द वापरतात ते ऐकून भावूक झाला. भारतीय सिनेमात इरफान खान यांचं योगदान मोठं आहे. तेव्हा बाबिल खूप मोठा झाला.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी अभिनेता आयुष्मान खुराना इरफान खान यांची आठवण काढत असताना चार ओळी बोलतो. या ओळी ऐकून तेथे उपस्थित असलेले भावूक झाले.

कलाकारों का कभी अतित नही होता, कभी वर्तमान नही होता 
जब कोई कलाकार जाता है तो उसका इस तरह कभी सन्मान नही होता 
क्यूँकी कर कोई फन्कार... इरफान नही होता 

हा पुरस्कार स्विकारत असताना इरफानचा मुलगा बाबिर भावूक झाला. त्याने आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या. 

यावेळी बाबिल बोलतो की, आपण सगळ्यांनी त्यांना गर्व निर्माण होईल असं वागूया आणि भारतीय सिनेमाला वेगळ्याच उंचीवर ठेवूया.